महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील प्रमुख चेहरा असलेले वसंत मोरे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याची माहिती आहे. वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना मोठी ऑफर दिली आहे.
#AjitPawar #VasantMore #RajThackeray #MNS #NCP #Pune #NileshMazire #MathadiKamgar #PMC #PuneMunicipalCorporation #SharadPawar #SainathBabar #Politics #MarathiNews #Maharashtra #hwnewsmarathi